पाथरी तालुका अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख अहेमद अत्तार यांची निवड
अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख अहेमद अत्तार यांची निवड
पाथरी प्रतिनिधी पाथरी येथील माहाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवसेना अल्पसंख्यांक सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या संलग्न अल्पसंख्यांक विभागाच्या पाथरी तालुकाध्यक्ष पद्दावर शेख अहेमद शेख गुलब यांची निवड करण्यात आली आहे तसेच शेख अहेमद अत्तार यांना .नियुक्ति पत्र देतांना शिवसेना अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष सईद खान,अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष लालखा आशरफखा पठान ,अल्पसंख्यक प्रदेश सचिव आसेफ खान,दादासाहेब टेंगसे काका,नगरसेवक साजेद अली राज,बंडु पाटील,मुबारक चाऊस व अनेक पाथरी तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते