क्राईमताज्या घडामोडी

शेत मजुराची गळाफास घेऊन आत्महत्या

माजलगाव प्रतिनिधी फेरोज. आज्ञान कारणाने एका शेत मजुराने गळाफास घेऊन आत्महत्या केली ही दुर्दवी घटना सोमवार रोजी पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या कॅनल जवळच्या शेतांत घडली सुहास सुदाम काळे वय 42 वर्ष राहणार भाटवडगाव हे शेत मजूर होते दि 25 रोजी सकाळी 6 वाजता शेजारच्या आखड्यावरील आडूला गडाफास घेतलेला त्याच्या पत्नीच्या निदर्शनास आला या घटने बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसानी शाशकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे आत्महतेचे कारण आद्याप समजू शकले नाहीं त्यांच्या पश्च्यात आई वडील पत्नी भाऊ बहीण एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे

Share now