मोहन दादा जगताप यांनी आर्थिक मदत
माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार आज माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथे सोमनाथ मळाजी शिंदे युवकाचे शॉटसर्किट मुळे घर जळाले होते घराची आर्थिक परिस्तिथी बिकट होती घर पूर्ण उध्वस्थ झाले होते म्हणून त्या गावात जाऊन माजलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन दादा जगताप साहेब यांनी भेठ दिली असता आवश्यक ती सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत सोमनाथ शिंदे यांना मोहन दादा जगताप यांनी आर्थिक मदत केली या वेळी त्याच्या सोबत संतोष आबा यादव, दत्ताजी महाजन, व गावातील सर्व नागरिक