ताज्या घडामोडी

मराठा समाकडुन पाथरी कडकडीत बंद

पाथरी प्रतिनिधी:- अहमद अन्सारी. जालना जिल्हीतील अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या पुरूष व महिला यांच्यावर पोलिस प्रशासना कडुन अमानुष पणे लाठीचार्ज करून उपोषण उधळुन लावण्यात आल्याच्या निषेधार्थ पाथरी येथे सकम मराठा समाजाच्या वतीने दिंनाक 02/09/2023 शनिवार रोजी पाथरीचे उपविभिगिय अधिकारी शैलेश लाहोटी यांना निवेदन देत पाथरी कडकडीत बंद पाळण्यात आले

व आज सकाळी पाथरी येथिल सकल मराठा समाजाकडुन मोठया संख्येने रस्तावर उतरत सेलु कार्नर ते तहसिल कार्यालया पर्यत रेली काढण्यात आली व SDM. उपविभागिय अधिकारी शैलेश लाहोटी याना निवेदन देण्यात आले या वेळी अनिल नखाते अजिकय नखाते व सेलु येथिल DYSP उपविभागिय पोलिसअधिकारी सुनिल ओव्हळ पाथरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे बंदखडके गणेश कराड थोरवे दत्ता गिराम विजय जाधव महेश गजभार व महिला मिरस मॅडम व काॅबळे मॅडम सर्व पोलिस उपस्थित होते

Share now