ताज्या घडामोडीमनोरंजन

नांदेड जिल्हा काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी हज यात्रेकरूंना चा सत्कार

काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी हज यात्रेकरूंना चा सत्कार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर नरसी व नायगाव परीसरातील मुस्लिम समाज बांधव पवित्र हज यात्रा करणार आसल्या प्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी हज यात्रेकरूंना अल्पोपाहाराच्या नियोजनासह सहृदय सत्कार करून पवित्र हज यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

याप्रंसंगी नरसी शहरातील हजयात्री सय्यद पिरसाब व हमीदसाब लाटवाले नायगाव शहरातील हजयात्री सय्यद लतीफसाब,पठान आवेज खान,शेख युसुफसाब,शेख हसनसाब तसेच शंकर नगर येथील हजयात्री महेबूबसाब कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला,याप्रसंगी नरसीचे पो.पा.इब्राहीम बेग पटेल, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे,डाॅ.मधुकर राठोड,मा.उपसरपंच नजीरशेठ बागवान,

हाजी शब्बीरशेठ बागवान,बालाजीराव पाटील भिलवंडे,कृष्णूरचे मा.सरपंच धिरज पाटील जाधव,ग्रा.प.सदस्य शेख नजीर,सय्यद मुनीर,सय्यद आरीफसर,अल्पसंख्याक सेलचे शेख इसाभाई, रफोद्दीन शेख,शेख अमजद,शहराध्यक्ष जब्बार खान,शेख पाशाभाई,सय्यद आदम,राम पांचाळ, शेख सत्तार जमीनदार,शेख शाहेद यांच्यासह परीसरातील मान्यवर उपस्थित होते.

Share now