आम मुद्देक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

प्रेषित मुहम्मद (स.अ.स.) यांच्या बद्दल फेसबुकवर आपत्ती जनक पोस्ट टाकून हरामखोराने दोन समाजात दंगल घडविण्याच्या प्रयत्न.

बद्दल फेसबुकवर आपत्ती जनक पोस्ट टाकून हरामखोराने दोन समाजात दंगल घडविण्याच्या प्रयत्न.

अंबड प्रतिनिधी :- इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद (स.अ.स.) यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करुन महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाडोळी ता.घनसावंगी येथील हरामखोर गणराज नाईक पाटील याच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने शहागड कडकडीत बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला. प्रेषित मुहम्मद (स.अ.स.) याचे आपत्तीजनक फोटो

व निंच शब्दांचा अभद्र भाषेत फेसबुकवर पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करुन दोन समाजात दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रयत्न करणाऱ्या नराधम गणराज नाईक पाटील या हरामखोराच्या पाठीमागे कोणाचा हात आहे.याची तत्काळ चौकशी करून व अपशब्दचा वापर अश्लील आपत्तीज नक फोटो फेसबुकवर पोस्ट करुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी.या मागणीचे निवेदन समस्त मुस्लिम समाज शहागड च्या वतीने गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now