आम मुद्देमहाराष्ट्र रोखठोक

वसमत शहरात पाऊस आणि वारा चालू झाला की लाईट झाली बंद

वसमत शहरात पाऊस आणि वारा चालू झाला की लाईट बंद होण्याची परंपरा कायम

वसमत प्रतिनिधी.लाईटची समस्या मुळे वसमत शहरातील विद्युत ग्राहक नागरिक व व्यापारी यांना याचा नाह त्रास सहन करावा लागतो*पत्रकार मोईन कादरी वसमत शहरात अनेक वर्षा पासून पाऊस आला आणि थोडासा वाराही आला तर लाईट आपोआप बंद होते वसमत शहरात अनेक वेळी आट तास दाहा लाईट बंद ठेवून वसमत शहराचे लाईटचे काम करण्यात आले

मात्र समस्या काय सुटेना लाईट काय थांबेना वसमत शहरात आज सध्या दिवसातून आठ ते दहा वेळेस लाईट बंद चालू बंद चालू होत आहे आणि वसमतच्या अनेक ठिकाणी लाईट गेली तर दोन चार तास लाईट येत नाही यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो वसमत शहरात असलेले व्यापारी वसमत शहरात खूप मोठा बाजारपेठ यामुळे शहरात

अनेक ठिकाणी लाईट गेलेले व्यापारांनाही तुमच्या त्रास सहन करावा लागतो अनेक व्यापाऱ्यापर्यंत आहे पण काही व्यापारी असे ज्यांच्या कळेल नाही त्याच्यामुळे त्यांच्या ग्राहकांना व त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो आणि एक वेळी वसमतचे व्यापाऱ्यांनी फोन लावले तरीही फोन कोणी उचलत नाही व्यापारांना यांचा खूप मोठा नुकसान होतो

वसमत शहराचे व्यापारी यांच्या समस्या कडे काळजीपूर्वक लक्ष देऊन समस्या सोडवावे वसमत शहराचे नागरिकाकडून अनेकदा निवेदन देऊन मागणी करूनही समस्या सुटेना लाईट मात्र थांबेना वसमत शहरात थोडासा पाऊस आला आणि वारा सुटला की 100% लाईट बंद होते हे सर्वांना माहीत झालेला आहे मात्र ग्राहक ंना याचा अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. जनता उकाड्याने हैराण आहे. लाईट गेल्यानंतर फ्यूज कॉल ला फोन लावले तर फोन कोणी उचलत नाही

अनेक वेळी याचाही ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो मात्र बिल भरण्याचा वेळेस सर्व कर्मचारी अधिकारी काळजीपूर्वक लक्ष देऊन वसुली करतात तसेच मात्र ग्राहकांना जे त्रास होते त्याच्या समस्या कडे ही लक्ष देऊन काळजीपूर्वक काम केले तरी ग्राहकांची समस्या दूर होईल त्याच्याही विचार करावे हिंगोली शहरात इतका मोठा अवकाळी पाऊस आणि वारा आला होता सर्व लाईट बंद झाली होती पण दोन तासात सर्व लाईट चालू करून घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले होते

मात्र वसमत शहरात असं काय दिसत नाही अनेक वेळा ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागतो फोन कोणी उचलत नाही आणि बिल नाही भरले थोडासा लेट झाला की मात्र लगेच मीटर कट करण्यात तयार राहतात वसमत विद्युत मंडळाला विनंती आहे की वसमत विद्युत ग्राहकांना होणारा प्रत्येक समस्या वर समाधान पूर्वक काम करून घ्यावे फोन लावले तर फोन उचलावे वसमत शहरात काय मोठा प्रकरण घडले पोल मध्ये

करंट येणे तार तुटणे तार चिटकून स्पार्क होणे असे अनेक समस्या घडत राहतात फोन लावले फोन नाही उचलले आणि काय अनुसूचित घटना घडली तर जबाबदार कोण राहणार यामुळे वसमत शहराचे ग्राहकांनी कोणीही फोन लावले तर फोन उचलावे अशी जनतेतून मागणी व विनंती होत आहे

Share now