पटेल शूज कंपनी चे उदघाटन संपन।
माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार।दिनांक 2 रोजी पटेल शु चे उदघाटन छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन मोहन दादा जगताप याच्या हस्ते झाले त्याच्या सोबत डॉ सुरेश जी साबळे साहेब, अशोक आबा डक, खुर्शीद भाई नाईक साहेब, डॉ वासिम मणसबदार साहेब, अभय होके, नासेर् खान पठाण, राजेश घोडे, रशीद शेख , कचरू तात्या खलगे इत्यादी मान्यवराच्या उपस्तिथ संपण झाला या वेळी शुभेचछा पर मोहन दादा यांनी माजलगाव ची ओळख औरंगाबाद पुणे सारख्या सिटी प्रमाणे होत आहे आता औरंगाबाद पुणे जाण्याची गरज होणार नाही ती थेट माजलगाव येथेच भेटतील असे सांगितले व पटेल शूज च्या सर्व ग्रुप ला खूप खूप शुभेच्छा दिल्या