जामखेड पोलीस चौकीच्या नवीन इमारतीचे उद्धाटन व वृक्षारोपण आ.नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न.
नवीन इमारतीचे उद्धाटन व वृक्षारोपण आ.नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न.
अंबड प्रतिनिधी :- अंबड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या दुरक्षेत्र जामखेड येथे पोलीस चौकी इमारतीचे नूतनीकरण उद्धाटन व वृक्षारोपण आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी,अंबड पोलीस उपअधीक्षक श्री मुकुंद आघाव, पोलिस उप अधीक्षक कदम भाजपा जालना उपाध्यक्ष दीपक भैय्या ठाकुर,
जेष्ठ नेते औदुंबर बागडे,अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवधूत नानाड खडके, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पालकर, पोलीस निरीक्षक महाजन, पोलीस निरीक्षक एकशिंगे, पी.एस.आय.योगेश चव्हाण,ए.पी.आय.ढाकणे,
चेअरमन नारायण आबा कणसे, सरपंच रतन तारडे, प्रदीप पवार, परमेश्वर लेंभे, सचिन जाधव, नारायण टकले, दारासिंग मुऱ्हाडे, हरिश्चंद्र भोजने, भगवान जिजा भोजने,मंजित भोजने,खाजा पटेल,फैसल कुरेशी, दिनेश भोजने, साईनाथ उकार्डे, भीमराव पवार, सर्व पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.