ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

एम आय एम आय एम व महाराष्ट्र राज्य बांधकामगार सेना संघटना च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन

माजलगाव तहसील कार्यालय समोर ए आय एम आय एम व महाराष्ट्र राज्य बांधकामगार सेना संघटना च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन दिनांक11/10/2023
पासून मागणी(1) 307 व अन्य स्वस्त राशन दुकानात राशनकार्ड धारकांची संख्या सहा ते सातशे च्या पुढेवाढ झालेली स्वस्त राशन दुकान नियमाप्रमाणे 200-300 कार्ड धारकांची वेगळी दुकान अटॅच व वार्डनिहाय उपलब्ध करून देण्यात यावे

(2) व गोरगरीब दीनदळीत मोलमजु रीकष्ट काम करणारे लोकांना नवीन राशन कार्ड उपलब्ध करून बारा अंकी नंबर देण्यात यावे

(3) व आपले पुरवठा विभागातील काही अधिकारी नुसतं मोठे मोठे धंद धांडगे लोकांचे संगमत करून काम करून देतात व गरीब जनतेला वंचित ठेवतात असले भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी

(4) व माजलगाव शहरातील स्वस्त राशन दुकानला आपले तहसील गोडाऊन मार्फत किती राशन जातो व किती राशन धारकांना देतात त्याची माहिती आपले कार्यालयातून जनते प्रतिनिधीला मिळावे

Share now