सरकार तर्फे आलेल्या शिष्टमंडळला जरांगे पाटील कडुन चार दिवसाची मुद्दत
अंबड प्रतिनिधी :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा गेल्या नऊ दिवसापासून उपोषण आहे हे उपोषण मागे घ्यावे या मागणीसाठी सरकारतर्फे पहिल्यांदा केलेली चर्चा अपयशी ठरली होती मंगळवार रोजी पुन्हा एकदा जरांगे यांच्या मनधरणीसाठी अंतरवाली सराटी गावात सरकारच्या वतीने पाठवलेल्या या मा.संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश होता शिष्टमंडळा सोबत माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी आरोग्य मंत्री आ.राजेशभैय्या टोपे, आ. नारायण कुचे यांची उपस्थिती होती महाजन म्हणाले तुम्ही चर्चेतून मार्ग का आंदोलन एवढे ताणून चालत नाही
आरक्षणाच्या मागणीवर सरकार सकारात्मक असून अध्यादेश काढण्यासाठी वेळ लागतो तो वेळा अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आलो तुम्ही उपोषण मागे घ्या. आपण योग्य मार्ग काढू असेही महाजन गाते आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे जरी पाटील यांनी स्पष्ट आमच्या मातीने आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे सरकार मागत असलेला ३० दिवसाचा खूप आहे त्यामुळे उपोषण मागे घेण्यासाठी माझाया दबाव आणू नका आपण सरकारला तीन महिने दिले होते असे असताना तुम्ही पुन्हा वेळ बसून मागता असा सवाल मनोज जगे पाटील यांनी केला गर नसताना तुम्ही वेळ वाढवून मागत आहात मी समाजाला शब्द दिला आहे त्यामुळे मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असेही जरांगे यांनी स्पष्ट केले आम्हाला आरक्षण
मिळालेच पाहिजे आमचा संघर्ष सुरू आहे. गोरगरीब लोकांचे पाप माझ्या मायामा काम पाया पडून सांगत दादांनो, मी आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. गरज भासल्यास मी सलाईन लावतो. आम्ही १९९० पासून आरक्षणाचा लढा लढतोय, आता माझी माघार नाही. मी आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही विदर्भाला मग तुम्ही मराठवाडासाठी देखील आरक्षण द्यायला पाहिजे. आरक्षण देण हे एकतर सरकारच्या हातात आहे. खूप वेळा मामा, भाऊ, दादा आम्ही तुम ऐक तुम्हाला वेळ दिला तुमचे ऐकून खूप आंदोलन मागे घेतले. आता मी माझ्या मराठा समाजासाठी मेलो तरी चालेल, पण येथून आरक्षण घेतल्याशिवाय उठणारच नाही] फेब्रुवारीपासून किती महिने झाले बघा. अजून किती वेळ देऊ किती चर्चा करू वेळ देऊ देऊ मी म्हातारा होईन तरी तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही का? अध्यादेश काढतांना समिती मांडून मंजुरी घ्यावी लागते. मला कोणालाच नाराज करायचे नाही.
इथे बसून तुम्ही आरक्षण दिल्यावर तुम्हाला मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचेल. माझे केवळ आरक्षणावर फोकस आहे मला पक्षाशी घेणं देव नाही. माझ्या समाजाला भी विषाच्या खाईत सोडून देणार नाही. आता ही आरपारची लढाई आहे. हे चार दिवस मी तुम्हाला बाढवून देतो. मी तुमचं सगळं ऐकतो. तुम्ही आता सरकारचे संकट मोचक न होता आमचे आंदोलन को हा असे स्पष्ट पाटील यांनी मंडळाकडे