आम मुद्देताज्या घडामोडी

माजलगाव विधान सभा मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर साहेब यांनी पाठिंबा

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार.माजलगाव येथे मराठा आरक्षण अंतरवली सराठी येथे जरांगे पाटील यांच्या नेत्रवाखाली चालू असलेल्या साखळी उपोषणास माजलगाव विधान सभा मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर साहेब यांनी पाठिंबा देत उपोषणास भेट दिली त्या वेळी ते बोलत होते मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे ही सर्व समाज बांधवाची इच्छा आहे हे सरकार मराठा आरक्षण देणारच आपण हे सर्व साखळी उपोषण करत आहात याला माझा पूर्ण पाठिंबा आहे असे रमेशरावजी आडसकर साहेब म्हणाले त्या वेळी त्याच्या सोबत भाजपा तालुका अध्यक्ष अरुण आबा राऊत, बीड जिल्हा सचिव बबन बाप्पा सोळंके, मराठा समन्वयक समितीचे राजेंद्र होके पाटील, प्रताप सोळंके, व सर्व समाज बाधव उपस्तिथ होते

Share now