ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

मराठा बांधवांना लाठी चार्ज च्या निषेधार्थ माजलगाव बंद

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार. मराठा बांधवा वरील लाठी चार्ज च्या निषेधार्थ माजलगाव बंद मध्ये सर्वांनी सहभाग् घेवून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व समाज बांधवानी रास्ता रोको आंदोलन केले या वेळी मराठा आरक्षण समितीचे राजेंद्र होके साहेब यांनी सरकार ला आरक्षण आमच्या हक्काच् नाही कोणाच्या बापाचं अश्या अनेक घोषणा देत सरकार ला चांगलेच धारे वर धरले या वेळी

उपस्तिथ छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन मोहन दादा जगताप साहेब, नितीन दादा नाईकनवरे वीरेंद्र सोळंके, राहुल काका जगताप, आपासाहेब जाधव, संतोष आबा यादव, मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हा अध्यक्ष नुमान चाऊस व १० ते १२ हजार समाज बांधव सहित मुस्लिम बांधव देखील उपस्तिथ होते या वेळी तहसीलदार यांनी आपल्या भावना शासनास् कळवू असे आश्वसन दिले या वेळी पोलीस प्रशासने सुद्धा कडी मेहनत घेतली

Share now