क्राईमताज्या घडामोडी

अंबड येथे मनोहर भिडे हरामखोराच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

अंबड येथे मनोहर भिडे हरामखोराच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिले निवेदन

अंबड प्रतिनिधी :- राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अपमानास्पद विक्रूळ वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे या हरामखोराने ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्यामुळे दि.३१ जुलै रोजी अंबड शहरामध्ये भिडे या हरामखोराच्या निषेदार्थ सावता परिषद, अखिल भारतीय समता परिषद, एकता परिषद तसेच समस्त बहुजन समाज बांधवांच्या वतीने अंबड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौकात मनोहर भिडे यांच्या

प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तसेच तहसीलदार व अंबड पोलीस स्टेशन येथे मनोहर भिडे वर गुन्हा दाखल करा त्या्च्यावर कडक कारवाई करुन त्याला शिक्षा झाली पाहिजे असे निवेदन देण्यात आले.निवेदन कर्ते नंदकिशोर पुंड, कुमार रुपवते, विठ्ठलसिंह राणा, संदीप खरात, गणेश पाऊलबुध्दे, दत्ता गाजरे, परमेश्वर भागवत, योगेश राऊत,बाळू खरात, लक्ष्मण गाडेकर, संतोष राऊत,सावता कटारे, आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now