ताज्या घडामोडीमनोरंजन

माजलगाव येथे अल फलाह कमिटी तर्फे 22 जणांचा सामूहिक विवाह संपन्न .

अल फलाह कमिटी तर्फे 22 जणांचा सामूहिक विवाह संपन्न.

माजलगाव प्रतिनिधी दिनांक 21डिसेंबर रोजी अल फल्लाह कमिटी तर्फे माजलगाव तालुक्यातील गरीब मुला मुलीचे सामूहिक विवाह संपण झाला या वेळी बेंगलोर येथील मौलाना हजरत मुजमील यांचे प्रवचन झाले त्यांनी असे सांगितले की गरीब मुला मुलीचे जसे आज विवाह झाले तसेच जमलेल्या सर्वांनी जर असा निर्धार केला की मी गरीब मुलीशी लग्न करणार तर या देशात एक ही गरीब मुलगी लग्नाविना राहणार नाही

यावेळी माजलगाव तालुक्यातील सर्व समाजातील हजारो लोक उपस्तिथ होते त्यात अल फ्लाह कमिटी तर्फे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पुरस्कार प्रधान करण्यात आले त्यात हज कमिटी यांना व माजलगाव येथील हृदय रोग तज्ञ्य डॉ गजानन देशपांडे यांना पुरस्कार बेंगलोर येथील मौलाना मुजमील साहब याच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजलगाव येथिल सर्व धर्म गुरु तसेच राजकीय नेते आदी मंडळी उपस्तिथ होती त्यात छत्रपती सहकारी कारखान्याचे वाईस चेअरमन् मोहन दादा जगताप, साहेब, रमेशराव आडसकर , माजी नगर अध्यक्ष सहाल भय्या चाऊस,

mim जिल्हा अध्यक्ष शफिक भाऊ, माजी नगर अध्यक्ष मंजूर , माजी नगर अध्यक्ष अशोकराव तिडके , समाजवादि चे जिल्हा अध्यक्ष मुजमील पटेल, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण आबा राऊत, धारूर चे भ्रस्टचार निर्मूलन समिती मराठवाडा अध्यक्ष सादेक भाई इनामदार माजलगाव पोलिस स्टेशन चे पी आय बल्लाड साहेब यांनी अल्फालाह कमितीचे कौतुक करून शुभेचछा दिल्या

Share now