ताज्या घडामोडीमनोरंजन

मोरया हॉस्पिटल व अश्विनी मेडिकल जगताप साहेब यांच्या हस्ते उदघाटन

माजलगाव प्रतिनिधी.माजलगाव येथील माऊली फाटा,हरकी निमगाव माजलगाव येथे मोरया हॉस्पिटल व अश्विनी मेडिकल & जनरल स्टोअर्सचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजलगाव विधानसभा निवडणूक प्रमूख #मोहनदादाजगतापसाहेब यांच्या हस्ते


उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेशराव साबळे साहेब हे होते.या वेळी उपस्थित ह.भ.प.हंसराज महाराज मिसाळ, माजी सभापती नितीनदादा नाईकनवरे,संचालक प्रा.दत्तात्रय वाळसकर, रमेशभाऊ मोरे,राहुलकाका जगताप,पापालाल राठोड,आप्पा उजगरे,

मा. नगरसेवक शरदभैय्या यादव,डॉ.गिलबिले साहेब,डॉ.परतूरकर साहेब,डॉ.चौरे साहेब,डॉ.बडे साहेब,डॉ.यादव साहेब,डॉ.काठवडे साहेब,अँड.जयराम सजगणे,माजी सभापती सखाराम शिंदे,सरपंच रामेश्वर चाळक,विश्वभर बोचरे,अशोक आर्डे,बबनराव शिंदे,संभाजी येवले,विजयदादा जगताप,विलास गायकवाड,अच्युतराव उजगरे,जमरूद्दिन शेख यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच डॉ.प्रदीप सुग्रीव थोरात यांचा साहेबांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Share now