ताज्या घडामोडीमनोरंजन

मोसंबी मार्केट खरेदी केंद्राचे उद्घाटन आ.नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न

खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न.

अंबड प्रतिनिधी :- अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मोसंबी मार्केट खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी आमदार विलास बापू खरात, भाजपा जालना जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर, अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके, ज्येष्ठ नेते मुरलीधर

आण्णा चौधरी, ज्येष्ठ नेते औदुंबर बागडे, अंबड भाजपा तालुकाध्यक्ष तथा जामखेड जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पालकर, विश्वजीत दादा खरात, अंबड नगरपरिषद नगर उपाध्यक्ष केदार दादा कुलकर्णी, ताडहादगाव जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर नंदकिशोर पिंगळे, चिंचखेड पंचायत समिती सदस्य पंजाब भाऊ साळुंके, केदार राठी, बबन भाऊ बुंदेलखंडे, अंबड नगर परिषद गटनेते

अरुणभाऊ उपाध्ये, शिवाजी कटारे, श्रीराम नागरे, शेखर साळुंके, बालाजी खोजे, धनंजय चावरे, डॉक्टर रामकिसन जाधव, श्रीमंत खरात, ज्ञानेश्वर डोईफोडे, संदीप खरात, बाबासाहेब साळुंके, सौरभ कुलकर्णी, संदीप आंधळे, सर्व व्यापारी, शेतकरी व नगरसेवक उपस्थित होते.

Share now