कु.अंजली आरगुलवार.व कु.अंकिता गोपलवाड या दोघींचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
या दोघींचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन
नायगाव ता प्रतिनिधी :-नायगाव शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी तथा माझे वर्ग मित्र मनोज बाबू सावकार आरगुलवार यांची कन्या कुमारी अंजली मनोज आरगुलवार हिने दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह दैदित्यमान यश संपादन केले आहे.तर
माझे स्नेही मित्र दशरथ गोपलवाड यांची कन्या कुमारी अंकीता दशरथ गोपलवाड हिने दहावीच्या परीक्षेत 91.48 टक्के गुण घेऊन
मिळविलेल्या यशा बद्दल या दोघीचेही नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव तथा दैनिक श्रमिक एकजूट चे नायगांव तालुका प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार.आर्य वैश्य महासभेचे विभागीय जनगणना प्रमुख पवण गादेवार.होम अप्लायशेस चे व्यापारी संगम गंदेवार.दुधाचे व्यापारी कैलास डाके.उत्तम बोरकर.बालाजी केशटवार. मारोती पांचाळ.दत्ता मोरे.ईत्यादीं ने या दोघीचाही सत्कार करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व
मिञ परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.