समाजसेवक जनतेचा प्रतिनिधीला लॉलीपॉप दाखवायचा प्रयत्न नगरपालिका करीत आहे
माजलगाव शहरातले पद अधिकारी व समाजसेवक जनतेप्रतिनिधीला लॉलीपॉप दाखवायचा प्रयत्न नगरपालिका करीत आहे नवीदोद्दीन सिद्दीकी.
माजलगाव प्रतिनिधी माजदलगाव नगरपरिषद तर्फे स्वच्छता श्रमदान या उपक्रमात माजलगाव शहर येथील नागरिकांनी सहभागी घेऊन श्रमदान करावा असा आवाहन माजलगाव नगर परिषद मार्फत जनता प्रतिनिधीला केला होता परंतु नगरपरिषद माजलगाव शहरातील स्वच्छता मोहीम चे वाजले बारा 12 नुसताच पब्लिक सिटी व फोटोसाठी व काय थातूरमातूर कार्य दाखवून बिल काढण्याकरिता जनता प्रतिनिधी दिला लालीपाप
माजलगाव शहरातील नगरपरिषद अंतर्गत बरेच वर्ड आहेत जिथे अस्वच्छते
चे साम्राज्य पसरले आहे बरेच वार्डातील नाळ्या तुमच्या परंतु एक ही कर्मचारी स्वच्छता वर लक्ष देत नाही त्यामुळे जनतेचे हाल होत आहे व आजाराचा परिणाम वाढत आहे डेंगू सारखी मोठे सास पसरले असून देखील नगरपरिषदेला जाग येत नाही कुठेही वार्डात स्वच्छता नाही कुठे हे शहरात वार्डात मलेरिया नाशक फवारणी व अमेझिंग पावडरची फवारणी नाही नुसता बिला काढण्यामध्ये मगनअसलेली हे भ्रष्ट नगरपालिका शहरातले मान्यवर जनते प्रतिनिधीला लॉलीपॉप दाखवण्याचा काम करीत आहे