नवींद सिद्दीकी यांना एम. आय. एम च्या बीड जिल्हा कार्यकारणीत् निवड करा
माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार माजलगाव तालुक्यतिल् एक निष्ठ कार्यकर्ते नवींद सिद्दीकी यांना एम. आय. एम. च्या बीड जिल्हा कार्यकारणीत् निवड करावी माजलगाव तालुका एम.आय.एम पक्ष निष्ठावंत युवा नेते व सामाजिक कामात सक्रिय असणारे व पक्ष वाढवण्यासाठी अनेक पर्याय जपणारे नवीद सिद्दिकी यांना एम.आय.एम बीड जिल्हापक्ष समितीवर घ्यावे अशी मागणी माजलगाव तालुक्यातून व बीड जिल्ह्यातून होत आहे कारण सामाजिक कार्य जसे के मजुरांचे प्रश्न असो की राशन विभागाचा
प्रश्न रुग्णालय व नगरपरिषद बँकचे कामे कोर्टाचा पोलीस स्टेशन चा प्रश्न व सामाजिक सर्व मुद्द्यावर जनतेसाठी घावन येणारे व युवकांचे प्रश्न व जनतेसाठी कोणत्याही प्रश्नावर उपोषणा आंदोलना करणारे काही ना काही पर्याय काढणारे असे जीवाची माती करणारे पक्षाचे सर्व कामे यशस्वी रीतीने पार पाडणारे नवीद सिदिकी यांना जिल्हा पातळीवर वरिष्ठ पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष यांनी सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते नवीद सिद्दिकी यांना
एम.आय.एम जिल्हा समितीवर घ्यावेअशी मागणी जनतेतूनच होत आहे