ताज्या घडामोडीमनोरंजन

नरसी येथे नवनिर्वाचित ग्रामविकास अधिकारी नागेश यरसनवार व जुने ग्रामविकास अधिकारी रविराज नव्हारे यांचा नरसी ग्राम पंचायत वतीने सत्कार

ग्रामविकास अधिकारी नागेश यरसनवार व जुने ग्रामविकास अधिकारी रविराज नव्हारे यांचा नरसी ग्राम पंचायत वतीने सत्कार

नायगाव प्रतिनिधी :-नायगांव तालुकातील सर्वात मोठी आज नरसी ग्रामपंचायत येथे श्री. मा.ग्रामविकास अधिकारी रविराज नव्हारे साहेब यांना निरोप देण्यात आला व नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी श्री. नागेश यरसनवार साहेब यांनी नरसी ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारला त्या

निमित्ताने दोन्ही ग्रामसेवक साहेबाचे सरपंच श्री गजानन शिवाजीराव भिलवंडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थीत ग्रामविकास अधिकारी तालुका अध्यक्ष टी.जी.पाटील रातोळीकर आणि ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शामसुंदर कोकणे, जेष्ठ नागरिक नाना कोरे,शिवाजी सुर्यवंशी, जमन पांचाळ, गंगाधर,व पत्रकार सय्यद अजिम नरसीकर,परिचालक संभाजी पांचाळ, ग्रा.पं.कर्मचारी रोजगार सेवक आदी जन उपस्थित होते,

Share now