ताज्या घडामोडीमनोरंजन

अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त.झेंडा वंदन

माजलगाव प्रतिनिधी.साहित्यरत्न सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त.झेंडा वंदन युवा नेते राहुल जगताप यांच्या हस्ते झाले व त्यांनी माजलगाव शहरातील पुनर्वसन मध्ये ब्रम्हगाव,शेलापुरी , पूनंदगाव ,तसेच शहरात छत्रपती संभाजी चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौका,साठे नगर ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पंचशील नगर येथील कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन अभिवादन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी सोबत विरेन्द्र् सोलन्के , महवीर मस्के व सर्व कार्यकर्ते उपस्तिथ होते.

Share now