ताज्या घडामोडीमनोरंजन

ईद ए मिलाद निमित्त पात्रुड येथील रक्तदान शिबिर,तर माजलगाव येथे रॅली,व जुलूस

ईद ए मिलाद निमित्त पात्रूड येथे रक्तदान शिबीर

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार आज माजलगाव येथे ईद ए मिलाद निमित्त खूप मोठी अशी रैली निघाली ह्या रॅली मध्ये सर्व समाजातील बांधव या रॅलीत सामील होऊन ईद ए मिलाद च्या शुभेचछा देत होते ही रैली आझाद चौक ते शिवाजी चौक पर्यंत निघाली या वेळी सर्व धर्मातील लोक या

जुलुस मध्ये सामील होते तसेच पात्रूड या ठिकाणी ईद ए मिलाद निमित्त भव्य असे रक्तदान करण्यात आले या वेळी सर्व समाज बांधवानी रक्तदान केले या वेळी पोलीस प्रशासनांनी या जुलूस ला खूप चांगल्या प्रकारे असे प्रतिसाद दिला या वेळी जुलूस कमिटी तर्फे सर्वांचे मनापासून अभिनंदन केले

Share now