क्राईमताज्या घडामोडी

माजलगाव पंचायत समिती कर्मचारी यांची अपघातात मृत्यू

माजलगाव तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकून एक ठार.

माजलगाव प्रतिनिधी आज माजलगाव तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेगात टायर फ़सून त्यात एकजण जागीच मत्यू झाला आहे ही घटना आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घडली असून त्यात माजलगाव पंचायत येथील पतस्वस्थेचे कर्मचारी अब्दुल हाफेज सत्तार खान वय 49 हे जागीच मृत्यू झाला आहे ते कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर आपल्या घरी सिरसाळा येथे दुचाकी वरून जात होते रिलायन्स पेट्रोल पंपा समोरील रस्त्यावरील भेगात चाक अडकल्याने दुचाकी क्र mh 38 A 7218 उलटली व त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकिस्वार अब्दुल हाफेज सतार खान जागीच गतप्रान झाले या घटनेनंतर त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखलं करून शवविच्छेदन करण्यात आले आहे

Share now