ताज्या घडामोडीमनोरंजन

मानवत येथे चित्रकला स्पर्धा संपन्न

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा मानवत येथे चित्रकला स्पर्धा संपन्न

संपादक अहमद अन्सारी. मानवत शहरातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा मानवत येथे आझाद एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी परभणी यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा आज दि.१० डिसेंबर शनिवार रोजी ठेवण्यात आली होती.


चित्रकला स्पर्धा चे उद्घाटन पत्रकार रियाज शेख यांच्या हस्ते करण्यात आले.जावेद घौरी सर व सय्यद तजम्मुल सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी मुख्याध्यापक सलीम सर, पठाण जोहेब सर, तनवीर खान सर, अल्ताफ अंसारी सर, हारूण भाई, अरफात बागवान, नौरस मॅडम, रेश्मा मॅडम, कौसर मॅडम, सुमैय्या मॅडम व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

Share now