ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

पवण गादेवार यांचा गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांच्या हस्ते मायेची शाल पांघरुन दिला आशीर्वाद

गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांच्या हस्ते मायेची शाल पांघरुन दिला आशीर्वाद

नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिमशुकताल ( उत्तराखंड ) येथे गुरुवर्य हरिभक्त परायण चैतन्य महाराज कंधारकर यांची भागवत कथा दि.11मे 17 मे 2023 या कालावधीत संपन्न झाली त्या भागवतासाठी 450 लोकांची जाणे येण्याची सेवा रूपी तिकिट ( रिझर्व्हेशन ) काढून देण्यासाठी व्यवस्था पवण गादेवार यांच्या कडे होती ते पूर्णपणे यशस्वी

केल्याबद्दल संस्थांच्या वतीने गुरु महाराजांच्या हस्ते पवण गादेवार यांना आशीर्वाद रुपी मायेची शाल पांघरुन प्रसाद देण्यात आला खरं म्हणजे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे ज्यावेळेस गुरूंचे आशीर्वाद पाठीशी असतात ते काम पूर्णत्वाला जाते.असे भाऊक होऊन गुरूने पांघरलेली शाल हि माझ्यात ऊर्जा निर्माण करणारी आहे असे उद्गार या प्रसंगी काढले.संस्थांचे खूप खूप आभार व याच नियोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी मला हातभार लावले त्यांचे पण खूप व आभार मानले.या शुभ प्रसंगी गंगाखेड येथील साधु महाराज संस्थान समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Share now