भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष पदी इद्रिस भाई मुलतानी याची निवड
भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष पदाची निवड
माजलगाव प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष पदी इद्रिस भाई मुलतानी याची निवड झाल्या नंतर बीड, व परभणी ला कार्यकर्ता बैठकीस मार्गदर्शन करण्या साठी आले असता आज गंगाखेड येथे माजी नगर अध्यक्ष रामप्रभू मुंढे यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली असता त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्या वेळी उपस्तिथ अतिख खान, सलीम जहांगीर व सर्व पदाधिकारी