ताज्या घडामोडी

मानवत येथील शेख अजिज बेलदार त्यांच्या पत्नीसह हज यात्रेसाठी रवाना

मानवत / रियाज शेख

मक्का मदिना येथे हजयात्रेसाठी मानवत येथील गालिब नगर परिसरातील शेख अजिज बेलदार त्यांच्या पत्नीसह दि.९जुन शुक्रवार रोजी मानवत रोड रेल्वे स्टेशन येथुन देवगिरी एक्स्प्रेस ने मुंबई येथे रवाना झाले


सर्व प्रथम पेठ महोल्ला मर्कज मस्जिद येथे त्यांचे सत्कार करण्यात आले गळाभेट घेऊन धर्मगुरु ने व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

Share now