ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

माजलगाव येथे रस्ते व नाल्याचे काम लवकरा

माजलगाव प्रतिनिधी. फैरोज इनामदार आज् प्रभाग क्रमांक.4 ईदगाह् मोहल्ला मधील रस्ते व नाल्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे याकरिता नगरपरिषद माजलगाव यांना निवेदन देण्यात आले. नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. यावेळी निवेदन देण्यात आले मागील 15 वर्षा पासून जुनी ईदगाह् येथे एक ही नगर सेवक या वार्डात झाकून सुद्धा बघत नाही येणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत यांना याची जागा दाखविण्यात येईल असे या वॉर्डातील युवा नेते गुडू खतीब व त्याच्या सहकाऱ्यांनी निवेदन देताना केली या वेळी सोबत हाजी अन्सर खान साहब. शेख दस्तगीर वस्ताद. शेख निजाम. सय्यद निसार. पठाण मोहसीन खान. व गुड्डू खातीब

Share now