ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

वसमत नगर परिषद यानी सर्व वसमत शहर मध्ये फवारणी करण्यात यावी

वसमत नगर परिषद यानी सर्व वसमत शहर मध्ये फवारणी करण्यात यावी वसमत शहरामध्ये डेंग्यू ची साथ वसमत व वसमत तालुक्या मध्ये मोठ्या प्रमाणात हिवतापाची साथ आली आहे .
बऱ्याच रूग्णांना ताप व थंडी लक्षणं आहेत त्यांनी अंगावर न काढता तज्ञ डॉक्टरांकडे जाऊण उपचार करावेत व आरोग्याची काळजी घ्यावी.

आपला परिसर स्वच्छ. ठेवा डासांचा नायनाट करा सभोवताली पाणी साचू देऊ नका. दवाखान्यात रूग्णाची संख्या वाढल्या मुळे जागा उपलब्ध नाहीत .वसमत मध्ये दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला असुन आज बालाजी जींनिंग चे श्रीमती कमल दरक यांची सूनबाई वय फक्त 40 यांचा डेंगु मुळे प्राणज्योत माळवली आहे. परिसरातील सर्व नागरीकांनी दक्षता बाळगून लहान लेकरां सह सर्वानी काळजी घ्यावी. आरोग्य प्र शासनाने व न. प. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करूण जागृती निर्माण करावी.

Share now