आम मुद्देताज्या घडामोडी

माजलगाव येथे माजी नगर अध्यक्षानी केले आंदोलन सुरू

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार आज माजलगाव येथे माजी नगराध्यक्ष शेख मंजूर भाई यांनी माजलगाव नगर परिषद कार्यालय माजलगाव येथे जागरण गोंधळ आयोजित्त करत आपल्या मागण्या साठी नगर परिषद येथे जागरण गोंधळ सुरु केले त्या वेळी त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीं तो पर्यंत वाजत गाजत ठिय्या आंदोलन सुरु केले त्या वेळी त्याच्या मागण्या पूर्ण होतील असे ओ एस डोंगरे यांनी त्यांना लेखी

दिले असता त्यांनी आपले जागरण गोंधळ बंद करून आंदोलन मागे घेतले या वेळी त्याच्या सोबत जेष्ठ नेते दयानंद भाऊ स्वामी, नारायण रावजी डक साहेब,कचरू तात्या खळगे, शकील खुरेशी , हाफेज मोसीन, नोमाण चाऊस, इब्बू पठाण सह मोठया संख्येने नागरिक उपस्तिथ होते

Share now