आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

आरक्षणानंतरच निवडणुका घ्या संकल मराठा समाजाची मागणी।

माजलगाव प्रतिनिधी माजलगाव तहसिल कार्यालय येथे मराठा समाजाच्या वतीने आधी आरक्षण नंतर निवडणूक घ्या या मागणी संदर्भात आरक्षण समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले माजलगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती ठराव घेऊन निवडणुकीला विरोध करणार आहेत आज तहसील कार्यालय माजलगाव येथे मराठा क्रांती मोर्चा माजलगाव व सावरगाव व आनंदगाव लवूळ डाके पिंपरी लहानेवाडी शिंदेवाडी पाथरूड मंगरूळ नंबर तीन ग्रामस्थांच्या वतीने तहसिलदार माजलगाव यांना निवेदन देण्यात आले यात मराठा समाजाच्या आधी आरक्षण नंतर निवडणूक या मागणीला माजी सभापती नितीन दादा नाईकनवरे यांनी पाठिंबा दिला. याप्रसंगी राजेंद्र होके पाटील राजेभाऊ शेजुळ फपाळ साहेब सर्व गावातील सर्व मराठा बांधव यांची उपस्थिती होती

Share now