क्राईमराजकिय घडामोडी

पुसेसावडी येथे घटनेचा मुस्लीम समाजा कळुन जाहीर निषेध.

पुसेसावडी, सातारा येथील मुस्लीम वस्तीवर २००० पेक्षा जास्त समाज कंटकानी भ्याड हल्ला करुन वस्तीतील समाज मस्जिद व मुस्लीम घरावर हल्ला करुन जाळपोळ करुन व भ्याड हल्ला केला आहे. ज्यामध्ये २ जण जागीच ठार झाले असुन अनेक जण फार मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहे. यामध्ये मुस्लीम वस्तीतील महिला व लहान मुले व वयोवृध्द जखमी झाले आहे व त्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे.तरी या भ्याड हल्ल्याच्या आरोपीस कठोर ते कठोर कारवाई करुन समाज कंटकाला फाशीची शिक्षा व कायदेश्याच्या अंतर्गत जे काही कठोर कार्यवाही होईल ते लवकरात लवकर देण्यात यावी असे मागणी सकट मुस्लीम समजाकडुन करण्यात येत आहे.

Share now