ताज्या घडामोडीमनोरंजन

सिरत कोईज् चा प्रोग्राम मौलाना उमरेन यांच्या उपस्तिथ संपन्न

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार। माजलगाव येथे 12 वी रबिल आवलं निमित्त जिल्हा परिषद हायस्कूल येथे घेण्यात आला या कार्यक्रमाला 100 मुला मुली ने सहभाग घेतला होता यात इस्लामचे पैगम्बर मोहमद सल्ल्लाहु आलंयव् सल्लम बदल पूर्ण माहिती या लहान मुला मुलीना होती त्या प्रश्नाचे उतर ज्यांनी उतर दिले अश्या मुला मुलींना मालेगाव चे हजरत मौलाना उमरेन साहेब यांच्या हस्ते व माजी नगर अध्यक्ष मंजूर भाई, तसेच नगर सेवक तालेब् चाऊस याच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्तिथ मौलाना इद्रीस काश्फी, मौलाना अमजत , हाफेज रशीद, हाफेज उमर, मौलाना आयुब, मौलाना रियाज, मौलाना अस्लम, हाफेज चांद साहेब मौलाना मोहमद साहेब उपस्तिथ होते

Share now