आम मुद्देताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण केव्हा मिळणार ?

धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण केव्हा मिळणार

पुणे जिल्हा प्रतिनिधी. नुकतीच २७ जुलै रोजी धोबी समाज आरक्षणाबाबत बार्टी, पुणे सोबत मीटिंग मा. श्री.सुनीलजी वारे, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृती समितीचे श्री. अनिलजी शिंदे अकोला, तसेच फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटीचे संस्थापक. – सचिव, पुरूष हक्क संरक्षण समिती पुणे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते ऍड. संतोष शिंदे, पुणे, तसेच श्री. भानुदासजी केळझरकर यवतमाळ, अक्षय चहाकर अकोला, संतोष भालेकर, कुमारजी शिंदे, राजन लोणकर,श्रीरंग मोरे, सुधीर लोणकर,सुनील शिंदे, सौ.सुवर्णाताई सावर्डे, विलास साळुंखे आदी उपस्थित होते.

          

Share now