क्राईमताज्या घडामोडी

वसमतशहरात आवैध धंद्यावर कायमची बंदी लागणार का

वसमत प्रतिनिधी. वसमतशहरात आवैध धंद्यावर कायमची बंदी लागणार का वसमत शहरात मटका गुटका आवेद दारू व सार्वजनिक ठिकाणी बसून पिणाऱ्यावर खानावळकर नवा खाली दारू विकणाऱ्या वर अवैध सावकारी वसमत शहरात अवैध गुटखा कुरुंदा नांदेड परभणी येथून

लोकांना पुरवत असल्याची चर्चा आहे राशनच्या काळाबाजार वाळूची तस्करी करणाऱ्या वर एका वाळू माफया यांनी एका वसमतच्या पत्रकाराला जीवे मारण्याचाही प्रयत्न केलेला आहे वसमत शहरात अशा अनेक धंदे करणाऱ्या लोकांकडून खोटे गुन्हे दाखल धमकी व जीवे

मारण्याचा प्रयत्न झालेला आहे अशीही चर्चा आहे वसमत वसमत तालुक्यातील अकोली रोड व कुरुंदा रोडवरही क्लब चालू असल्याची चर्चा आहे वसमत शहरात व तालुक्यात चालू असलेल्या हे सर्व अवैध धंदे कायमचे बंद करण्यात संबंधित अधिकारी यांना यश येतील का

Share now